तुमच्या आशीर्वादाने आमचा मार्ग उजळतो
३० वर्षांपासून लोकांच्या जीवनातील समस्या सोडवणारे प्रख्यात ज्योतिष अभ्यासक, नाडीशास्त्राचे ज्ञाते आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. ज्यांनी नाथपंथी परंपरेत दीक्षा घेतलेली आहे आणि ११ वर्षे गिरीनार पर्वतावर गुरूंच्या सहवासात व्यतीत केलेली आहेत.
📍 Click on address to get Google Location